అర్థం : उपस्थित किंवा संबंधित सर्व लोकांनी एका विचाराने सहमत असण्याची स्थिती.
ఉదాహరణ :
एकमताने रामला ह्या संस्थेचा सचीव म्हणून निवडण्यात आले.
పర్యాయపదాలు : सर्वसंमती
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ऐसी स्थिति जिसमें उपस्थित या संबद्ध सभी लोग किसी एक बात या विचार से सहमत हों।
सर्व सहमति से राम को इस संस्था का सचिव चुना गया।Everyone being of one mind.
unanimity