అర్థం : एखाद्या गोष्टीची सत्यता पडताळून पाहण्यासाठी केलेली विचारपूस किंवा विचारले गेलेले प्रश्न.
ఉదాహరణ :
न्यायालयात वकील आरोपीची उलट तपासणी करत होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी की कही हुई बातों की सत्यता की जाँच के लिए की जाने वाली पूछ-ताछ या फेरफार के प्रश्न।
न्यायालय में वकील मुलज़िम से जिरह करता है।(law) close questioning of a hostile witness in a court of law to discredit or throw a new light on the testimony already provided in direct examination.
cross-examination