అర్థం : कळीचे फुलात रुपांतर झालेला.
ఉదాహరణ :
हे उमललेले फूल तु ने.
పర్యాయపదాలు : विकसित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उमलण्याची क्रिया पूर्ण झालेला.
ఉదాహరణ :
उमललेले कमळ तलावाच्या शोभेत भर घालत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
फूटा या खुला हुआ।
प्रस्फुटित कमल पूरे तालाब की शोभा बढ़ा रहा है।