అర్థం : एखादी वस्तू वा पदार्थ तयार करता करता त्याच बरोबरीने त्याच पदार्थप्रक्रियेतून निर्माण होणारा दुसरा पदार्थ.
ఉదాహరణ :
उप-उत्पादनाचे एक उदाहरण म्हणजे उसाच्या रसापासून मिळणारी काकवी हे होय.
పర్యాయపదాలు : उप-उत्पादन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :