అర్థం : एखाद्या वस्तू इत्यादीची किंमत जी वस्तूच्या मालकाला नंतर चुकती केली जाती.
ఉదాహరణ :
अजून कपडेवाल्याचे दोन हजार रूपये माझ्यावर उधार आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Money or goods or services owed by one person to another.
debtఅర్థం : एखादे काम, वस्तू इत्यादीच्या मोबदल्यात एखाद्यास देणे बाकी आहे असा.
ఉదాహరణ :
त्याने दुकानातून शंभर रूपयांचे उधार सामान घेतले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :