అర్థం : जो उत्पादन करतो.
ఉదాహరణ :
ह्या कायद्यामुळे सात तालुक्यांतील हजारो दूध उत्पादक बेमुदत उपोषणाच्या पावित्र्यात आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उत्पादन करणारा किंवा उत्पादन करण्याची क्षमता असलेला.
ఉదాహరణ :
उत्पादक शेतकऱ्याचे हितसंबंध सुरक्षित राहावेत म्हणून खासगी भांडवलाला परवानगी न देण्याचे धोरण सरकारने आखले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Producing or capable of producing (especially abundantly).
Productive farmland.