అర్థం : अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश.
ఉదాహరణ :
आपल्या लेखाच्या सुरवातीला त्यांनी टिळकांच्या ग्रंथातील अवतरण घातले आहे
పర్యాయపదాలు : अवतरण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A short note recognizing a source of information or of a quoted passage.
The student's essay failed to list several important citations.