అర్థం : निष्कारण इकडे-तिकडे भटकण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
तो काहीही काम-धंदा न करता दिवसभर टवाळकी करत असतो.
పర్యాయపదాలు : टवाळकी
అర్థం : काम न करण्याची अवस्था.
ఉదాహరణ :
रिकामटेकडेपणा माणसाला पंगू बनते.
పర్యాయపదాలు : निरुद्योगीपणा, रिकामटेकडेपणा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अकर्मण्य होने की अवस्था।
अकर्मण्यता मनुष्य को पंगु बनाती है।