అర్థం : आकाशमार्गे गमन करणे.
ఉదాహరణ :
पिंजर्याचे दार उघडताच पाखरे आकाशात उडाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आकाश मार्ग से या हवा में होकर एक स्थान से दूसरे स्थान पर जाना।
हवाई जहाज़ समुद्र के ऊपर से उड़ रहा था।అర్థం : झटका किंवा धक्का लागल्यावर काही वेगाने बाहेर येणे.
ఉదాహరణ :
गवळणीच्या डोक्यावर ठेवलेल्या बादलीतून पानी उडत आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हवेत वर-वर जाणे.
ఉదాహరణ :
मकरसंक्रांतीला आकाशात खूप पतंगी उडताना दिसतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आघात इत्यादींमुळे वर वा बाजूला जाणे.
ఉదాహరణ :
पावसाळ्यात रस्त्याने चालताना चिखल फार उडतो.
అర్థం : एखाद्याच्या बळावर, आशेवर काम करणे.
ఉదాహరణ :
तू कुणाच्या जिवावर इतका उडतोस?
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या ठिकाणी स्थिर न होणे.
ఉదాహరణ :
त्याचे मन अभ्यासातून उडाले.
అర్థం : चकित किंवा अत्याधिक प्रसन्न होण्याची दशा किंवा आवेश इत्यादीमुळे शरीर किंवा त्याचे अंग वर उठणे.
ఉదాహరణ :
खोलीत साप पाहून तो तर उडालाच.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : उडण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
काही पक्ष्यांचे उडणे विशिष्ट प्रकारचे असते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :