అర్థం : अपकाराची प्रतिक्रिया म्हणून कृती करणे.
ఉదాహరణ :
भारतीय सैन्याने पाकिस्तानी हल्ल्यांचा सूड घेतला
పర్యాయపదాలు : बदला घेणे, वचपा काढणे, सूड घेणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी चोट या अपमान का बदला लेना।
रंजन को मारकर उसने अपने भाई की हत्या का प्रतिशोध लिया।