అర్థం : वनस्पती वा झाडे-झुडपे नसलेला (भूमी).
ఉదాహరణ :
शेवटी त्याने उजाड माळावर आपला तंबू ठोकला.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जहाँ वनस्पति न हो (क्षेत्र)।
लगातर कई सालों तक बारिश न होने से यह क्षेत्र उजाड़ हो गया है।అర్థం : उध्वस्त झालेला.
ఉదాహరణ :
त्या उजाड घराला पाहून शेतकरी रडू लागला.
పర్యాయపదాలు : वैराण
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोण्या एके काळी वसलेले पण काही कारणाने निर्जन झाले आहे असा.
ఉదాహరణ :
उजाड गावात न राहत हल्ली बरेच गावकरी शहरात राहणे पसंत करतात.
एका उजाड पठारावर धनगर मेंढ्या चारत होता.
పర్యాయపదాలు : उध्वस्त, ओसाड, निर्मनुष्य, वस्तीरहित, वैराण