సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : रुतलेली वस्तू वर काढणे.
ఉదాహరణ : हनुमानाने रागात लंकेची सर्व झाडे उपटली
పర్యాయపదాలు : उखडणे, उखाडणे, उपटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
किसी ऐसी वस्तु को खींच या निकालकर अलग करना जिसकी जड़ या नीचे का भाग भूमि के भीतर गढ़ा, जमा या धँसा हो।
Pull up (weeds) by their roots.
అర్థం : इकडे तिकडे टाकणे.
ఉదాహరణ : पारध्याने झाडाखाली दाणे पसरले. त्याने कपाटातले कपडे विस्कटले.
పర్యాయపదాలు : उचकणे, उसकटणे, पसरणे, पसरवणे, विखरणे, विखुरणे, विस्कटणे
అర్థం : एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणाहून झटकन खेचून बाहेर येणे किंवा आणणे.
ఉదాహరణ : जखम पुन्हा उचकटली.
పర్యాయపదాలు : उपटणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
अंश या अंग से लगी वस्तु का झटके से खिंचकर अलग होना।
ఆప్ స్థాపించండి