అర్థం : ग्रह, नक्षत्रे इत्यादी क्षितिजावर येणे.
ఉదాహరణ :
सूर्य पूर्वेला उगवतो
पूर्वेला सूर्याचा उदय होतो
పర్యాయపదాలు : उदय होणे, उदयास येणे, उदित होणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : पेरलेल्या बीला कोंब फुटणे.
ఉదాహరణ :
पाण्याच्या अभावी पेरलेले बी अंकुरले नाही
పర్యాయపదాలు : अंकुर फुटणे, अंकुरणे, कोंभ फुटणे, रुजणे