అర్థం : एखाद्या गोष्टीची पायाभूत किंवा मूलभूत संरचना.
ఉదాహరణ :
शिक्षणाच्या आधारभूत संरचनेत सुधारणा झाल्या पाहिजेत.
పర్యాయపదాలు : अवसंरचना, आधारभूत संरचना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी वस्तु आदि की मूल या आधारिक संरचना।
शिक्षा की आधारभूत संरचना में सुधार होना चाहिए।