సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : देवांचा,स्वर्गाचा व पूर्वदिशेचा अधिपती.
ఉదాహరణ : इंद्र ही पाऊस आणि मेघ यांची देवता मानली जाते.
పర్యాయపదాలు : देवेंद्र, मघवा, महेंद्र
అర్థం : छप्पय छंदचा एक प्रकार.
ఉదాహరణ : हे छंद इंद्रचे चांगले उदाहरण आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
छप्पय छंद का एक प्रकार।
అర్థం : व्याकरणाचा एक प्राचीन विद्वान.
ఉదాహరణ : इंद्रला व्याकरणचे पहिले आचार्य मानले गेले आहे.
व्याकरण के एक प्राचीन विद्वान।
అర్థం : बारा आदित्यांपैकी एक.
ఉదాహరణ : इंद्रचे वर्णन पौराणिक कथांमध्ये मिळते.
बारह आदित्यों में से एक।
ఆప్ స్థాపించండి