అర్థం : बसण्याच्या उपयोगी वस्तू.
ఉదాహరణ :
गुरूजी येताच सर्व मुले आपआपल्या आसनावर येऊन बसली
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह वस्तु जिस पर बैठा जाता हो।
गुरुजी के स्वागत में बच्चे अपना आसन छोड़कर खड़े हो गये।అర్థం : वाहनावर किंवा वाहनात बसण्याची जागा.
ఉదాహరణ :
बसमधील मागची सीट फाटली होती
పర్యాయపదాలు : सीट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : हातपाय वगैरे अवयवांची योगाभ्यासात किंवा सुरतप्रसंगी जी विशिष्ट प्रकारची रचना ती.
ఉదాహరణ :
शलभासन हे भुजंआसनाचे पूरक आसन आहे.