అర్థం : आवेश असलेला.
ఉదాహరణ :
चंदभागेच्या वाळवंटात उभे राहून त्यांनी आवेशपूर्ण भाषण केले.
అర్థం : आवेश असलेले.
ఉదాహరణ :
त्याने दमदार भाषण केले.
పర్యాయపదాలు : अवसानयुक्त, आवेशयुक्त, जोमदार, जोरदार, दमदार, भावनाप्रधान
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Fraught with great emotion.
An atmosphere charged with excitement.Having or expressing strong emotions.
passionate