అర్థం : ज्यावर आरोप ठेवला गेला आहे असा.
ఉదాహరణ :
त्याला या खटल्यात आरोपी म्हणून उगाचच गोवले
పర్యాయపదాలు : अभियुक्त
అర్థం : ज्यावर आरोप लावले आहेत असा.
ఉదాహరణ :
आरोपी माणसाला पोलीस पकडून घेवून गेले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्याच्यावर एखादा आरोप लावला गेला आहे असा.
ఉదాహరణ :
आरोपी व्यक्तीने त्याच्यावरील सर्व आरोप नाकबूल केले.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :