అర్థం : जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत.
ఉదాహరణ :
त्यांनी आजन्म लोकसेवेचे व्रत पत्करले आहे
ते आपल्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करणार आहेत
పర్యాయపదాలు : आजन्म, आजीव, आमरण, जन्मभर
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जीवन के आरम्भ से लेकर अंतिम समय तक।
गाँधीजी जीवनपर्यन्त समाज सेवा करते रहे।