అర్థం : एखादे कार्य करताना येणारी अडचण किंवा बाधा.
ఉదాహరణ :
ह्या कार्यात विघ्न न येण्यासाठी मी विघ्न विनायकाची प्रार्थना करतो.
పర్యాయపదాలు : अडथळा, आपत्ति, बाधा, विघ्न, विपत्ती, संकट
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Some abrupt occurrence that interrupts an ongoing activity.
The telephone is an annoying interruption.