అర్థం : आत्मनिर्भर असण्याची अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ :
स्वयं सहायता गटांमुळे महिलांना इतकी आत्मनिर्भरता आली आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
आत्मनिर्भर होने की अवस्था या भाव।
बच्चों में शुरु से ही आत्मनिर्भरता की आदत डालनी चाहिए।