అర్థం : शरीराच्या आतील भाग.
ఉదాహరణ :
आतील अवयावांना झालेली इजा सहज दिसून येत नाही.
పర్యాయపదాలు : अंतर्गत अवयव, आतील अवयव, शरीरांतर्गत भाग
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्या गोष्टीचा आतील क्षेत्र.
ఉదాహరణ :
ह्या खोलीतील आतील भागात काळोख आहे.
పర్యాయపదాలు : आंतरिक क्षेत्र, आंतरिक भाग, आतील क्षेत्र
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी का भीतरी क्षेत्र।
इस कमरे का भीतरी क्षेत्र अंधकारमय है।