అర్థం : अनुभवलेली वा इतर साधनांनी ज्ञात झालेली गोष्ट पुन्हा जाणीवेच्या कक्षेत आणणे.
ఉదాహరణ :
गेल्या भेटीत काय म्हणाला होतात ते तुम्हीच आठवा.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी देखी, सुनी या बीती हुई बात को ध्यान में लाना।
मैं याद नहीं कर पा रहा हूँ कि मैंने आपको पहले कहाँ देखा है।అర్థం : आठवणीत असणे.
ఉదాహరణ :
त्याचे नाव मला आठवते.
పర్యాయపదాలు : अठवणे, स्मरणात असणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी को किसी घटना या विषय के बारे में याद होना।
उसका नाम मुझे याद है।