అర్థం : मोठ्यांचा अनादर करणारा.
ఉదాహరణ :
उद्धट वागणुकीमुळे आईने दामूला बदडले.
పర్యాయపదాలు : अप्रशस्त, अभद्र, अविनयशील, अशिष्ट, असभ्य, उद्धट, उर्मट, धृष्ट, बेपर्वा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Showing lack of due respect or veneration.
Irreverent scholars mocking sacred things.అర్థం : वेळेच्या आधीचा.
ఉదాహరణ :
गडकरी रंगायतनात सकाळी दहा ते बारा आगाऊ तिकिट विक्री होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
नियत समय से पहले का।
विभाग ने अग्रिम टिकट बुकिंग की सुविधा दे दी है।