అర్థం : ज्यामुळे एखाद्या गोष्टीच्या प्राप्तिकडे लक्ष लागते ती मनोवृत्ती.
ఉదాహరణ :
माणसाच्या सर्वच इच्छा पूर्ण होतात असे नाही
పర్యాయపదాలు : अभिलाषा, इच्छा, कामना, मनीषा, वांछा, स्पृहा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
मन में दबी रहनेवाली तीव्र कामना या लालसा।
मनुष्य की प्रत्येक इच्छा पूरी नहीं होती।అర్థం : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.
ఉదాహరణ :
हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.
పర్యాయపదాలు : अभिलाषा, प्रबळ इच्छा, लालसा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
ఉదాహరణ :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
పర్యాయపదాలు : अपेक्षा, इच्छा, वांछा, वासना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।