అర్థం : शून्यापासून नवापर्यंतची संख्या.
ఉదాహరణ :
दशमानपद्धतीतील तीन अंक असलेल्या संख्यांपैकी शंभर ही सर्वांत लहान संख्या आहे.
పర్యాయపదాలు : अंक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : बाकदार टोक.
ఉదాహరణ :
त्याने आपल्या मिश्यांच्या आकड्यांवरून हात फिरवला.
అర్థం : आंबाडा नीट राहण्यासाठी केसांत खोचण्याचा तारेचा लांब बाकदार तुकडा.
ఉదాహరణ :
तिने आंबाड्यात आकड्याने फूल खोचले
అర్థం : खेकडा जिने वस्तू धरतो ती त्याची नखी.
ఉదాహరణ :
खेकड्याच्या नांगीतून सुटणे अवघड असते
పర్యాయపదాలు : नांगी
అర్థం : एखादी गोष्ट अडकविण्यासाठी अथवा टांगण्यासाठी बनविलेला तारेचा लांब बाकदार तुकडा.
ఉదాహరణ :
त्याने पडलेल्या कपड्याला आकड्याने उचलले.
పర్యాయపదాలు : हूक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : ज्यावरून निष्कर्ष काढता येईल असा तथ्यांचा समूह.
ఉదాహరణ :
हे आकडे मागच्या दशकात झालेल्या लोकसंख्यावाढ दाखवत आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :