అర్థం : चवीला चिंच लिंबू यासारखा.
ఉదాహరణ :
आंबट फळांमध्ये स जीवनसत्व जास्त प्रमाणात मिळतो
పర్యాయపదాలు : अंबट
అర్థం : जास्त आंबट असल्यामुळे कोणतीही वस्तू चावून न शकणारा (दात).
ఉదాహరణ :
चिंच खाण्याने माझे दात आंबट झाले आहेत.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :