అర్థం : एखाद्या असुर, राक्षस इत्यादीचा वध.
ఉదాహరణ :
जेव्हा पृथ्वीवर राक्षसांचा अत्याचार वाढतो तेव्हा राक्षसवधासाठी देवाला कोणत्या ना कोणत्यातरी रूपात अवतार घ्यावा लागतो.
పర్యాయపదాలు : दानववध, दैत्यवध, राक्षस संहार, राक्षसवध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :