అర్థం : साहजिक वा निसर्गानियमांप्रमाणे नसलेला.
ఉదాహరణ :
त्याच्या अस्वाभाविक वागण्यामुळे लोकांचे लक्ष वेधले गेले.
పర్యాయపదాలు : अस्वाभाविक
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो स्वाभाविक न हो।
आजकल उसमें कुछ अस्वाभाविक लक्षण दिखाई दे रहें हैं।అర్థం : विशेष लक्षणांनी युक्त असा.
ఉదాహరణ :
स्वामी विवेकानंद हे असामान्य प्रतिभेचे विद्वान होते
పర్యాయపదాలు : अनन्यसाधारण, अलौकिक, असाधारण, लोकविलक्षण, लोकोत्तर, विलक्षण