అర్థం : मेळ वा संबंध यांचा अभाव असलेला.
ఉదాహరణ :
त्यांच्या असंबद्ध बोलण्यातून माझ्या एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Lacking a logical or causal relation.
unrelatedఅర్థం : ज्याला काही अर्थ नाही असा.
ఉదాహరణ :
त्याच्या निरर्थक बडबडीकडे लक्ष देऊ नको
పర్యాయపదాలు : अर्थशून्य, अर्थहीन, निरर्थक, फोल, बाष्फल, बाष्फळ, वायफट, वायफळ, व्यर्थ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Having no meaning or direction or purpose.
A meaningless endeavor.