అర్థం : धर्म, विधी, नियम, विद्या ह्यांच्या शास्त्राविरुद्ध.
ఉదాహరణ :
अशास्त्रीय कारणांचा उहापोह केला जातो का?
పర్యాయపదాలు : अशास्त्र, शास्त्रनिषिद्ध, शास्त्रविरुद्ध, शास्त्राविहित
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
धर्मशास्त्र के विरुद्ध।
हमें शास्त्रविरुद्ध कर्म करने से बचना चाहिए।