అర్థం : विवाह न झालेली स्त्री.
ఉదాహరణ :
आई-वडील नेहमी आपल्या अविवाहित मुलींच्या लग्नाची चिंता करीत असतात.
పర్యాయపదాలు : अविवाहित मुलगी, कुमारी, कुमारीका, तरुण मुलगी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जिचा विवाह झाला नाही अशी (स्त्री).
ఉదాహరణ :
विमान परिचारिकेसाठी आधी अविवाहिता स्त्रियांनाच निवडले जाते.
పర్యాయపదాలు : कुमारिका
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :