అర్థం : काम इत्यादीमध्ये आधीच्या अवस्थेपेक्षा वाईट वा खालावलेल्या स्थिती जाणे.
ఉదాహరణ :
सुरवातीला त्याने खूप प्रगती केली पण नंतर त्याची अवनति होत गेली.
పర్యాయపదాలు : अधःपतन होणे, अधःपात होणे, अधोगती होणे, अपकर्ष होणे, अवपतन होणे