అర్థం : पृथ्वी व इतर ग्रह व नक्षत्रे यांच्या मधली जागा/अनंत त्रिमितीय विस्तार ज्यात सर्वकाही समावलेले असते.
ఉదాహరణ :
अंतरिक्ष ही एक निर्वात पोकळी आहे
పర్యాయపదాలు : अंतराळ, अंतरिक्ष, आकाश, नभोमंडळ
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Any location outside the Earth's atmosphere.
The astronauts walked in outer space without a tether.అర్థం : मधला काळ.
ఉదాహరణ :
दोन अंकातील अवकाशात आम्ही नटाला भेटलो
అర్థం : मोकळा वेळ.
ఉదాహరణ :
सवड असली की मला भेटा.
मला आज बिल्कुल सवड नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :