అర్థం : अंड्यातून बाहेर पडलेला पण अजून स्वतःभोवती कोश विणला नाही अशा अवस्थेतील किडा.
ఉదాహరణ :
पाण्यात बेडकाचे लार्वा आहेत.
పర్యాయపదాలు : आळी, डिंबक, लार्वा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अधिकतर अकशेरूक, उभयचर और मछली आदि का स्वतंत्र जीने वाला वह अविकसित रूप जो उनके अंडे से निकलने के बाद तथा प्यूपा में रूपान्तरित होने से पूर्व का होता है।
यह रेशम के कीट का लार्वा है।The immature free-living form of most invertebrates and amphibians and fish which at hatching from the egg is fundamentally unlike its parent and must metamorphose.
larvaఅర్థం : सरपटणारा एक लहान कीडा.
ఉదాహరణ :
ह्या औषधाची लिंबू वर्गीय फळझाडांच्या पानांवर फवारणी केल्यास पाने पोखरणाऱ्या अळीचे नियंत्रण होते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
A wormlike and often brightly colored and hairy or spiny larva of a butterfly or moth.
caterpillar