అర్థం : न जुळणारा.
ఉదాహరణ :
तुझी वाट आमच्यापेक्षा वेगळी आहे.
हे किरण पृथ्वीभोवतालच्या वातावरणाच्या विभिन्न घनतेच्या स्तरातून जातात.
పర్యాయపదాలు : आगळा, निराळा, न्यारा, पृथक्, भिन्न, विभिन्न, वेगळा, वेगवेगळा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जो सदृश न हों या एक दूसरे से भिन्न हों।
यह फूल इन सबसे अलग है।