సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : एखाद्या गोष्टीकरता योग्य असणे.
ఉదాహరణ : रामची पात्रता पाहून साहेबांनी त्याला बढती दिली तू कितीही फुशारक्या मार, पण माझ्यापुढे तुझा काय पाड.
పర్యాయపదాలు : पाड, पात्रता, पायरी, योग्यता, लायकी
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
किसी पद, कार्य आदि के लिए योग्य होने की अवस्था या भाव।
అర్థం : एखाद्या पदासाठी, जागेसाठी आवश्यक असलेली पात्रता किंवा योग्यता.
ఉదాహరణ : कृषि विषयाची पदवी किंवा उच्च अर्हता धारण करणा-या उमेदवारांना अधिक पसंती देण्यात येईल.
ఆప్ స్థాపించండి