సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : चिन्हावरून त्याच्याशी संबंधित संकेतांचे होणारे ज्ञान.
ఉదాహరణ : तुझ्या लिखाणावरून मला कसलाही बोध होत नाही.
పర్యాయపదాలు : बोध
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
चिह्नों के द्वारा उनसे संबंधित संकेतों का होने वाला ज्ञान।
అర్థం : शब्द,पद किंवा वाक्य यांतून व्यक्त होणारी संकल्पना.
ఉదాహరణ : प्राचीन ग्रंथांचा अर्थ समजण्यासाठी भाषेच्या तत्कालीन रूपाचा परिचय आवश्यक आहे
పర్యాయపదాలు : अभिप्राय, आशय, तात्पर्य, भाव, मर्म
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी English
वह संकल्पना जो किसी शब्द, पद या वाक्य आदि से निकलता है और जिसका बोध कराने के लिए वह शब्द या पद लोक में प्रचलित होता है।
The idea that is intended.
అర్థం : सोने,चांदी,रुपये इत्यादी.
ఉదాహరణ : चांगल्या कामासाठी धन वेचावे
పర్యాయపదాలు : द्रव्य, धन, पैसा, माया, वित्त, संपत्ती
सोना-चाँदी, ज़मीन-जायदाद आदि संम्पत्ति जिसकी गिनती पैसे के रूप में होती है।
Wealth reckoned in terms of money.
అర్థం : अपेक्षित परिणाम घडून येण्याची शक्यता.
ఉదాహరణ : सध्या उगाच दगदग करण्यात काही अर्थ नाही
పర్యాయపదాలు : तथ्य, हशील
ఆప్ స్థాపించండి