అర్థం : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेची मनातील कल्पना.
ఉదాహరణ :
कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी देशसेवेत आयुष्य वेचले.
అర్థం : एखादी गोष्ट अशी असेल, असे होईल वा अमुक घडल्यावर अमुक घडेल ह्या तर्हेचा संकेत.
ఉదాహరణ :
विशेषणाला विशेष्याची अपेक्षा असते.
అర్థం : एखाद्यावर विश्वास ठेवण्याची क्रिया की अमुक एक कार्य त्याच्याकडून होईल किंवा होऊ शकते.
ఉదాహరణ :
प्रत्येक वडिलांची आपल्या मुलाकडून हीच अपेक्षा असते की तो आपल्या जीवनात यशस्वी होवो.
పర్యాయపదాలు : आकांक्षा, इच्छा, वांछा, वासना
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी पर भरोसा रखने की क्रिया कि अमुक कार्य उसके द्वारा हो सकता है या हो जायेगा।
हर पिता की अपने पुत्र से यह अपेक्षा रहती है कि वह अपने जीवन में सफल हो।అర్థం : आधीपासूनची असलेली इच्छा.
ఉదాహరణ :
भारताला अमेरिकेशी व्यापाराची अपेक्षा आहे.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
An assumption on which rests the validity or effect of something else.
condition, precondition, stipulation