పేజీ చిరునామాను కాపీ చేయండి ట్విట్టర్‌లో భాగస్వామ్యం చేయండి వాట్సాప్‌లో భాగస్వామ్యం చేయండి ఫేస్బుక్లో భాగస్వామ్యం చేయండి
గూగుల్ ప్లే లో పొందండి
ఉదాహరణలు, పర్యాయపదాలు మరియు వ్యతిరేక పదాలతో मराठी నిఘంటువు నుండి अपील అనే పదం యొక్క అర్థం.

अपील   नाम

౧. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

అర్థం : क्रिकेटच्या सामन्याक्षेत्ररक्षण करणार्‍या खेळाडूंनी पंचाला, फलंदाज बाद झाला आहे किंवा नाही ह्या बद्दल निर्णय विचारण्याची क्रिया.

ఉదాహరణ : गोलांदाजाजवळील पंचाने अपीलाचा निर्णय दिला.

౨. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

అర్థం : खालच्या न्यायाधीशाने दिलेला निकाल तपासण्याकरता वरच्या न्यायाधीशाकडे अर्ज करण्याची क्रिया.

ఉదాహరణ : फौजदारी खटल्यात दिलेल्या निकालात घटनेच्या अर्थासंबंधी कायदेशीर प्रश्न असले तर सर्वोच्च न्यायालयात अपील करता येते.


ఇతర భాషల్లోకి అనువాదం :

किसी न्यायालय के निर्णय से संतुष्ट न होने पर पुनर्विचार के लिए उससे उच्च न्यायालय में प्रार्थना करने की क्रिया।

उच्च न्यायालय ने उनके पुनरावेदन को रद्द कर दिया है।
अपील, पुनरावेदन

(law) a legal proceeding in which the appellant resorts to a higher court for the purpose of obtaining a review of a lower court decision and a reversal of the lower court's judgment or the granting of a new trial.

Their appeal was denied in the superior court.
appeal
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।