అర్థం : कोणत्याही वस्तूचा स्वीकार न करण्याची क्रिया.
ఉదాహరణ :
साधू अपरिग्रह असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : असंचय आचरण्याचा, साधनेतील एक यम.
ఉదాహరణ :
अपरिग्रहाशिवाय साधना फळत नाही
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : आवश्यकतेपेक्षा अधिक धन न घेणे.
ఉదాహరణ :
विद्यार्जन करणार्यांनी अपरिग्रह करायचा असतो.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : जैन शास्त्रानुसार मोहाचा परित्याग.
ఉదాహరణ :
अपरिग्रह केल्याशिवाय सांसारिक दुःखांना अंत नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :