అర్థం : याचकाला किंवा गरजूस जेथे अन्नदान केले जाते असे ठिकाण.
ఉదాహరణ :
प्रत्येक वर्षी यात्रेच्या वेळी येथे सात दिवस अन्नछत्र चालते.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह स्थान जहाँ धार्मिक लोग याचकों को अन्न बाँटते हैं।
दो दिन से खाए बिना मर रहा मैकू अन्न लेने के लिए अन्नसत्र गया है।