అర్థం : अधिकार हाती असलेल्या पदावर असलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
रामचे वडील सैन्यात मोठे अधिकारी आहेत.
పర్యాయపదాలు : ऑफिसर, साहेब, हुद्देदार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
Someone who is appointed or elected to an office and who holds a position of trust.
He is an officer of the court.అర్థం : अधिकारीचे पद.
ఉదాహరణ :
आजारपणामुळे शेजार्याला आपली अधिकारी सोडावी लागली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : विशिष्ट स्थानाबद्दल सत्ता, हक्क, विशिष्ट गुण व पात्रता असलेली व्यक्ती.
ఉదాహరణ :
ह्या नोकरीचा अधिकारी ह्यांपैकी कुणीही नाही.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
वह जिसे कोई विशेष योग्यता या क्षमता प्राप्त हो।
इस नौकरी का अधिकारी इनमें से कोई भी नहीं है।అర్థం : हक्क असलेला.
ఉదాహరణ :
हा निर्णयामुळे स्त्रिया घराच्या अधिकृत हक्कदार बनतील.
పర్యాయపదాలు : हक्कदार
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसे अधिकार दिया गया हो या जिसे कुछ करने या पाने का अधिकार हो।
दादी की वसीयत के अनुसार राम भी इस घर में रहने का अधिकारी है।Having authority or ascendancy or influence.
An important official.అర్థం : अंगी अथवा ठायी अधिकार असलेला.
ఉదాహరణ :
ह्या संस्थेत आपल्यालाही अधिकाराचे स्थान आहे.
పర్యాయపదాలు : अधिकारयुक्त, अधिकाराचा
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
जिसे अधिकार हो या जो अधिकार से पूर्ण हो।
इस संस्था में आपका भी अधिकारपूर्ण स्थान है।Having authority or ascendancy or influence.
An important official.అర్థం : अधिकार्याने सांगितलेला किंवा त्यांनी केलेला.
ఉదాహరణ :
कार्यालयातून अधिकारी सूचना मिळाली.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
किसी शासकीय अधिकारी के द्वारा या अधिकारपूर्वक कहा या किया हुआ।
मुख्यमन्त्री कार्यालय द्वारा आधिकारिक सूचना जारी की गयी।