సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : गणितातील बेरजेचे + हे चिन्ह.
ఉదాహరణ : ह्या गणितातील प्रश्नात अधिकच्या ऐवजी वजाबाकीचे चिन्ह लिहिले आहे.
పర్యాయపదాలు : धन
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
गणित में जोड़ का चिह्न।
అర్థం : जास्त वा अधिक.
ఉదాహరణ : भाजीवाल्याने एक किलो भाजी जोखल्यानंतर आणखी थोडी वर टाकली. आतापासून दोन रूपये जादा भाडे द्यावे लागेल.
పర్యాయపదాలు : जादा, जास्त, वर, वाढीव
नियत मात्रा से अधिक या ज्यादा।
అర్థం : प्रमाणाने जास्त असलेला.
ఉదాహరణ : त्याच्याकडे खूप संपत्ती आहे.
పర్యాయపదాలు : अगाध, अतिशय, अपरिमित, आत्यंतिक, खूप, चिकार, चिक्कार, जास्त, पुष्कळ, प्रचंड, फार, बहुत, भरपूर, भरमसाट, भलता, भारी
ఆప్ స్థాపించండి