అర్థం : घडण्याचे, चालण्याचे, पुढे जाण्याचे, थांबून राहणे.
ఉదాహరణ :
पैशाअभावी कामे अडतात.
అర్థం : एखादी गोष्टी हवीच असे म्हणणे.
ఉదాహరణ :
तो लग्नाच्या मंडपात हुंड्यासाठी अडून राहीला.
పర్యాయపదాలు : हट्ट धरणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
ज़िद पकड़ना या टेक ठानना।
वह शादी के मंडप में ही दहेज के लिए अड़ गया।