అర్థం : लाभ मिळेल अशा आशेने भांडवल म्हणून वापरायला देणे.
ఉదాహరణ :
ह्या योजनेत किती जणानी पैसे गुंतवले.
పర్యాయపదాలు : गुंतवणे
అర్థం : एखाद्या वस्तूस एखाद्या ठिकाणी अशा प्रकारे स्थिर करणे जेणेकरून ती तिथून सहज निघणार नाही.
ఉదాహరణ :
सैनिकांनी दोर पर्वताच्या टोकावर अडकवला.
పర్యాయపదాలు : अडकविणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : संकटात दुसर्यासही जबाबदार ठरवून त्याला आपल्याबरोबर अडकविणे.
ఉదాహరణ :
रमेश स्वतः तर अडकलाच पण मलाही त्यात गोवले.
పర్యాయపదాలు : अडकविणे, गुंतवणे, गुंतविणे, गोवणे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
उलझन या झंझट के लिए किसी को उत्तरदायी बनाकर उसे अपने साथ लगाना।
रमेश खुद तो फँसा ही साथ में मुझे भी लपेट लिया।