అర్థం : वीस आणि आठ मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
अठ्ठाविसाचा पहाडा लिही.
అర్థం : इंग्रजी महिन्यातील अठ्ठाविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ఉదాహరణ :
अठ्ठावीसला दिवाळी आहे.
పర్యాయపదాలు : अठ्ठावीस तारीख, २८, २८ तारीख
అర్థం : वीस अधिक आठ.
ఉదాహరణ :
माझे गाव रायपूरपासून अठ्ठावीस किलोमीटर लांब आहे.