అర్థం : दहा अधिक आठ मिळून होणारी संख्या.
ఉదాహరణ :
आपल्या पुराणांची संख्या अठरा आहे
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
అర్థం : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी अठरावी तारीख.
ఉదాహరణ :
पुढच्या महिन्याच्या अठराला महेशचे लग्न आहे.
పర్యాయపదాలు : अठरा तारीख, १८ तारीख
అర్థం : दहा अधिक आठ.
ఉదాహరణ :
ह्या वाड्याला अठरा दारे आहेत