సభ్యుడిగా అవ్వండి
పేజీ చిరునామా క్లిప్బోర్డ్కి కాపీ చేయబడింది.
అర్థం : कोणतीही क्रिया थांबवण्याकरता त्याविरुद्ध केलेली क्रिया.
ఉదాహరణ : मुखविवरात श्वासाला होणारा प्रतिरोध ध्वनी निर्माण करतो
పర్యాయపదాలు : अडथळा, अडवणूक, प्रतिरोध, विरोध
అర్థం : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
ఉదాహరణ : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
పర్యాయపదాలు : निषेध, प्रतिबंध, प्रतिषेध, बंदी, मज्जाव, मनाई
అర్థం : अडकण्याची क्रिया, अवस्था किंवा भाव.
ఉదాహరణ : पाण्याच्या नळीमध्ये असलेल्या अटकावामुळे पाणी कमी येत आहे.
పర్యాయపదాలు : अटकावा, अडकाव
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :हिन्दी
अटकने की क्रिया, अवस्था या भाव।
ఆప్ స్థాపించండి