అర్థం : अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा.
ఉదాహరణ :
अजमेर शरीफ दर्ग्यात मुसलमान तसेच हिंदूदेखील जातात.
मुस्लिमांशिवाय इतर धर्मातील लोकही अजमेर शरीफ दर्ग्याच्या दर्शनासाठी जात असतात.
ఇతర భాషల్లోకి అనువాదం :
अजमेर स्थित सूफ़ी संत ख्वाज़ा मोइनुद्दीन चिश्ती की दरगाह।
अजमेर दरगाह शरीफ़ में हिंदू तथा मुसलमान तीर्थयात्री समान रूप से जाते हैं।